Andheri East By Poll: उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, शिंदे गट ऋतुजा लटके यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा

Andheri East By Poll: उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, शिंदे गट ऋतुजा लटके यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा

शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या पोटनिवडणूकीसाठी दोन्ही पक्षांना \'शिवसेना\' हे नाव आणि \'धनुष्यबाण\' ही निशाणी वापरण्यास बंदी घातली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 143

Uploaded: 2022-10-12

Duration: 01:28