अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांची पेटलेली मशाल विझवण्याचे काम आम्ही सर्वजण करणार आणि कमळ फुलवणार, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

User: Lok Satta

Views: 19

Uploaded: 2022-10-13

Duration: 01:12

Your Page Title