स्पर्धकांनी मिळून अमृता धोंगडेची केली मस्करी

स्पर्धकांनी मिळून अमृता धोंगडेची केली मस्करी

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात प्रसाद जवादे, निखिल, अमृता देशमुख यांनी मिळून अमृता धोंगडेची मस्करी केली. त्यातच प्रसादने मिमिक्री केल्यानंतर अमृता नाराज झाल्याचं पहायला मिळालं.


User: Lok Satta

Views: 8

Uploaded: 2022-10-15

Duration: 01:40

Your Page Title