Nitin Gadkari | जाहीर कार्यक्रमात गडकरींची अधिकाऱ्यांना कानपिचक्या । Politics | Sakal

Nitin Gadkari | जाहीर कार्यक्रमात गडकरींची अधिकाऱ्यांना कानपिचक्या । Politics | Sakal

नागपुरात आयोजित मिनकॉन कॉन्फरन्समध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. इतकचं नाही तर उपस्थित आमदार आणि खासदारांनाही सुनावलं.

User: Sakal

Views: 132

Uploaded: 2022-10-16

Duration: 02:27