Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करच्या सुसाईड नोटमधून आत्महत्येच्या कारणाचा खुलासा

Vaishali Takkar Suicide: वैशाली ठक्करच्या सुसाईड नोटमधून आत्महत्येच्या कारणाचा खुलासा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीने एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलंय.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-10-17

Duration: 02:33