Vaishali Takkar Found Hanging: अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा संशयास्पद मृत्यू, जाणून घ्या, कारण

Vaishali Takkar Found Hanging: अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा संशयास्पद मृत्यू, जाणून घ्या, कारण

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा  26 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील राहत्या घरी तिचा मृतदेह छताला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला.

User: LatestLY Marathi

Views: 79

Uploaded: 2022-10-17

Duration: 01:21