उद्धव ठाकरे गांधींसोबत पदयात्रा करणार का?, काय ठरलं? Uddhav Thackeray join Rahul Gandhi Padyatra?

उद्धव ठाकरे गांधींसोबत पदयात्रा करणार का?, काय ठरलं? Uddhav Thackeray join Rahul Gandhi Padyatra?

Uddhav Thackeray will join Rahul Gandhi Padyatra? ध्या राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा बोलबाला सुरू आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधी रस्त्याने चालताना, प्रचंड गर्दी असलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एखाद्या आदिवासी मुली-मुलासोबतचे किंवा गरीब वृद्धांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हीच 'भारत जोडो' यात्रा पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात दाखल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात दाखल होताना स्वागतासाठी उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय. पण आता सर्वांना एक प्रश् पडलाय, आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार का? कारण... (Navnath)br #UddhavThackeray #RahulGandhi #RahulGandhiyatra #UddhavThackerayPadyatra #RahulGandhiPadyatra br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 138

Uploaded: 2022-10-17

Duration: 02:03

Your Page Title