Pune Rains | परतीच्या पावसाचं पुण्यात थैमान, चाकण चौकात वाहतूककोंडी | Sakal

Pune Rains | परतीच्या पावसाचं पुण्यात थैमान, चाकण चौकात वाहतूककोंडी | Sakal

रात्री २ तास झोडपलेल्या पावसानं नागरिकांची आजही तारांबळ उडताना दिसत आहे.पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण चौकात वाहतूक ठप्प झाली आहे.चाकण चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसताहेत.

User: Sakal

Views: 388

Uploaded: 2022-10-18

Duration: 01:40

Your Page Title