Viral Photo Story | बीडच्या लहानग्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळकळीची विनंती | Sakal Media

Viral Photo Story | बीडच्या लहानग्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळकळीची विनंती | Sakal Media

राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच जायभायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापकाने आपली शाळा आता बंद होणार असे विद्यार्थ्यांना सांगितले.यामुळे व्यथित झालेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळा बंद न करण्याची विनंती केली.


User: Sakal

Views: 313

Uploaded: 2022-10-18

Duration: 02:39

Your Page Title