"केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जातोय", राजन साळवींचा गंभीर आरोप| ED | CBI

"केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जातोय", राजन साळवींचा गंभीर आरोप| ED | CBI

उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुबंई महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या त्रास द्यायची काम सध्या सुरू आहे Ed, सीबीया अशा केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जात आहे आम्ही या कोणालाही भिक नाही घालता आम्ही ठाम पणे उद्धव साहेबांच्या सोबत आहोत काल पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निकालात कोकणाने दाखवून दिले आहे की शिवसेने शिवाय पर्याय नाही.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-10-18

Duration: 04:37

Your Page Title