शिवसेनेनंतर NCP पक्ष फोडण्याचा भाजपचा डाव : Rohit Pawar | BJP Shivsena | Sharad Pawar| Eknath Shinde

शिवसेनेनंतर NCP पक्ष फोडण्याचा भाजपचा डाव : Rohit Pawar | BJP Shivsena | Sharad Pawar| Eknath Shinde

पक्ष फोडणायसाठी केंद्रीय यंत्रणाचा भाजपकडून गैरवापर होत आहे असं एक आरोप विरोधकांकडून केला जातो. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. 'राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे,' असा आरोप पवार यांनी केला.

User: HW News Marathi

Views: 4

Uploaded: 2022-10-18

Duration: 04:16