Heavy Rain News | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय, ते पाहा... | Diwali 2022 | Sakal

Heavy Rain News | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय, ते पाहा... | Diwali 2022 | Sakal

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी पिकांचं तर पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं नुकसान झालं.

User: Sakal

Views: 2.4K

Uploaded: 2022-10-19

Duration: 01:12

Your Page Title