शिंदे गटाची भाजपतच फोडाफोडी.. थेट भाजपचा नाराज नेता गळाला लावला.. | Eknath Shinde | BJP

शिंदे गटाची भाजपतच फोडाफोडी.. थेट भाजपचा नाराज नेता गळाला लावला.. | Eknath Shinde | BJP

Ram Yadav And Rekha Yadav Join Shinde Camp : शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती झाल्यानंतर अंतर्गत फोडाफोडी होऊ नये , म्हणून हायकमांडने आदेश दिल्याची चर्चा आहे.. पण तसं असेल, तर शिंदे गटाने थेट हा आदेश धुडकावून भाजपला धक्का दिल्याचं बोललं जातंय... नेमका काय आहे हा शिंदे गटाचा डाव आणि भाजपची कशी झालेय गोची.. याबद्दलच या व्हिडीओत बोलू त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा..Guruprasad vobr br #Ramyadav #eknathshinde #Rekhayadav #BJP #lokmat br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 262

Uploaded: 2022-10-19

Duration: 03:45