Congress New President: मल्लिकार्जुन खरगे बनले काँग्रेसचे नवे अध्यक्ष

Congress New President: मल्लिकार्जुन खरगे बनले काँग्रेसचे नवे अध्यक्ष

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत.17 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी झाली. खरगे यांना 7000 हून अधिक मते मिळाली आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-10-19

Duration: 01:28