Diwali 2022 Muhurat Trading Date and Timings: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग कधी ? जाणून घ्या, वेळ

Diwali 2022 Muhurat Trading Date and Timings: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग कधी ? जाणून घ्या, वेळ

दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात ट्रेडिंग सेशन करण्याची पद्धत आहे. यंदा हे ट्रेडिंग 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत होणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 904

Uploaded: 2022-10-19

Duration: 01:51

Your Page Title