बीडमध्ये चर्चा पंकजा मुंडेंच्या स्पेशल 'PM चहा'ची | Pankaja Munde Tea | BJP | Beed | Dhananjay Munde

बीडमध्ये चर्चा पंकजा मुंडेंच्या स्पेशल 'PM चहा'ची | Pankaja Munde Tea | BJP | Beed | Dhananjay Munde

पक्षातील राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यावेळी मात्र वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. कारण पंकजा मुंडे यांनी चहाची तलप लागल्याने भर रस्त्यात एका हॉटेलमध्ये स्वतःच चहा बनवला आणि या चहाला त्यांनी PM चहा असं नाव सुद्धा दिलं, ज्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

User: HW News Marathi

Views: 96

Uploaded: 2022-10-19

Duration: 02:23

Your Page Title