"शिंदेंची मुलगी पवारांच्या घरात दिली आता" शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला | Shard Pawar

"शिंदेंची मुलगी पवारांच्या घरात दिली आता" शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला | Shard Pawar

Mumbai Cricket Association: Devendra Fadnavis, Sharad Pawar, Eknath Shinde : मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीआधी झालेल्या स्नेहभोजनात शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग करत टोल्यांचे सिक्सर आणि फोर मारल्याने उपस्थितांना चांगलीच मेजवानी मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या अभूतपूर्व तणावाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. नेत्यांचे एकमेकांवरील हल्ले, आरोप यामुळे वातावरण गढूळ झाले आहे. पण याच अस्वस्थ वातावरणात बुधवारचा दिवस राजकीय वर्तुळात हलकाफुलका ठरला.Sachin joshi vobr #Eknathshinde #Shardpawar #devendrafadnavis #lokmat br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 200

Uploaded: 2022-10-20

Duration: 03:35