Diwali 2022 | 'घरच्यांसोबत नाही, प्रवासी आणि लालपरीसोबतच आमची दिवाळी' | ST | Diwali Festival | Sakal

Diwali 2022 | 'घरच्यांसोबत नाही, प्रवासी आणि लालपरीसोबतच आमची दिवाळी' | ST | Diwali Festival | Sakal

देशभरात दिवाळीचं उत्साहात सेलिब्रेशन होत असताना समाजातील फ्रंटलाईन वर्कर्स आहेत जे कुटुंबापासून दूर राहतात आणि ऑनड्युटीच सणाचं सेलिब्रेशन करतात. तुम्हाआम्हाला आपापल्या घरी पोहचवणाऱ्या एसटी चालकांची यंदाची दिवाळी कशी आहे, त्याचा दिवाळी स्पेशल रिपोर्ट नक्की पाहा....

User: Sakal

Views: 484

Uploaded: 2022-10-22

Duration: 03:26

Your Page Title