आमच्या मागण्या...; MNS आमदार Raju Patil यांचं महायुतीवर मोठं विधान |

आमच्या मागण्या...; MNS आमदार Raju Patil यांचं महायुतीवर मोठं विधान |

मुंबईसह राज्याच्या अनेक मुख्य शहरात महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. राज्यातील प्रमुख पक्षातील नेते निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला देखील लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप-शिंदे गट यांच्या युतीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार का? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. अशातच महायुतीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.


User: HW News Marathi

Views: 16

Uploaded: 2022-10-23

Duration: 03:45

Your Page Title