Amruta Fadnavis | Devendra Fadnavis यांना फराळातला कुठला पदार्थ आवडतो? | Diwali Festival | Sakal

Amruta Fadnavis | Devendra Fadnavis यांना फराळातला कुठला पदार्थ आवडतो? | Diwali Festival | Sakal

दिवाळीच्या निमित्तानं बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी पाहुण्या म्हणून अमृता फडणवीसांनी हजेरी लावली आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

User: Sakal

Views: 2

Uploaded: 2022-10-26

Duration: 03:51