उद्धव ठाकरेंसोबतच्या बडव्यांमुळे खासदार किर्तीकर नाराज ; कदम म्हणाले...| Uddhav Thackeray| Shivsena

उद्धव ठाकरेंसोबतच्या बडव्यांमुळे खासदार किर्तीकर नाराज ; कदम म्हणाले...| Uddhav Thackeray| Shivsena

शिवसेना (Shivsena)नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भेट घेतली होती. रामदास कदम यांच्या मुंबईतील पालखी या निवासस्थानी ही भेट झाली. यादरम्यान दोघांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. किर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु मुलगा अमोल किर्तीकर यांच्या विरोधामुळे त्यांनी शिंदे गटाच्या त्यांना माघार घेतली.


User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-10-26

Duration: 04:15

Your Page Title