जांब समर्थमधील मूर्ती चोरी प्रकरणाचा उलगडा, LCB च्या पथकाला मोठं यश | Jamb Samarth | Jalna

जांब समर्थमधील मूर्ती चोरी प्रकरणाचा उलगडा, LCB च्या पथकाला मोठं यश | Jamb Samarth | Jalna

काही दिवसांपूर्वी जालन्या एक धक्कादायक घटना समोर आली होती. तीर्थक्षेत्र जांबसमर्थ इथल्या मंदिरातील मूर्तीच चोरीला गेल्याची घटना घडलेली. तब्बल दोन महिन्यानंतर कर्नाटक राज्यातून दोघांना जालना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं असून मूर्ती देखील हाती लागल्याची माहिती प्राप्त होत आहे.

User: HW News Marathi

Views: 3

Uploaded: 2022-10-28

Duration: 03:49

Your Page Title