“जाऊ द्या, जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”, अजित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला!| NCP MNS

“जाऊ द्या, जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”, अजित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला!| NCP MNS

अजित पवारानी त्यावरून राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दांत टोला लगावला. “जाऊ द्या आता.. जे म्हणायचे लाव रे तो व्हिडीओ त्यांचे काही महिन्यापूर्वी किंवा वर्षांपूर्वीचे विचार काय होते आणि आता काय आहेत ते बघा. आता काय, कुणाबद्दल न बोललेलंच बरं”, असं अजित पवार म्हणाले.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-10-28

Duration: 04:15

Your Page Title