तब्बल अडीच गुंठे जागेत साकारली सिंहगडाची प्रतिकृती, महाराष्ट्रात आहे गडकिल्ल्यांचे गाव..-

तब्बल अडीच गुंठे जागेत साकारली सिंहगडाची प्रतिकृती, महाराष्ट्रात आहे गडकिल्ल्यांचे गाव..-

Ambawade Budruk becomes a village of forts महाराष्ट्रात अनेक गावांची एक वेगळी अशी ओळख आहे. सातारा जिल्ह्यात चक्क गडकिल्ल्यांचे गाव आहे. सज्जनगडच्या पायथ्याला असलेल्या परळी खोऱ्यात हे गाव वसले आहे. अंबवडे बुद्रुक असे या गडकिल्ल्यांच्या गावाचे नाव. या गावांमध्ये दिवाळीनिमित्त भव्यदिव्य किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. तब्बल चाळीसहून अधिक मंडळांचे किल्ले यांत सहभागी झाले आहेत (Dhurva VO)br br #diwali #sinhgadfort #sinhagad #maharashtranews #satara #lokmat br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 28

Uploaded: 2022-10-29

Duration: 03:56

Your Page Title