जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणात आणखी 2 जण ताब्यात | Jamb Samarth | Jalna Police | Theft | Robbery

जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणात आणखी 2 जण ताब्यात | Jamb Samarth | Jalna Police | Theft | Robbery

जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चोरी प्रकरणात आणखी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलंय 5 पैकी एक जण अद्याप फरार आहे. तर काही मूर्ती मिळाल्या आहेत.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-10-29

Duration: 02:48

Your Page Title