‘Kantara' चित्रपटातील ‘वराह रुपम’ या गाण्यावर कोर्टाने आणली बंदी, जाणून घ्या कारण...

‘Kantara' चित्रपटातील ‘वराह रुपम’ या गाण्यावर कोर्टाने आणली बंदी, जाणून घ्या कारण...

रिषभ शेट्टी यांच्या ‘Kantara’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.पण त्यातील वराह रूपम या गाण्यावरती कोर्टाने बंदी घातली आहे.

User: Lok Satta

Views: 7

Uploaded: 2022-10-29

Duration: 01:29

Your Page Title