रवी राणांना शिंदेंनी झापलं, ५० खोक्यांवर पहिल्यादांच शिंदे बोलले.. Eknath shinde attack on Ravi Rana

रवी राणांना शिंदेंनी झापलं, ५० खोक्यांवर पहिल्यादांच शिंदे बोलले.. Eknath shinde attack on Ravi Rana

Eknath shinde attack on Ravi Rana ५० आमदारांना प्रत्येकी ५० कोटी किती ट्रक लागतील.. असं गणित शिंदेंनी मांडत विरोधकांना झापलंय. त्या विरोधकांमध्ये सध्या आ. रवी राणा सुद्धा आहेत... भाजपला समर्थन देणारे अपक्ष आमदार... फडणवीसांचे खास अशी त्यांची ओळख... रवी राणांच्या पत्नी अपक्ष खा. नवनीत राणा यांसुद्धा दिल्लीमध्ये भाजपच समर्थन करतात. त्याच रवी राणांनी दुसरे अपक्ष आमदार बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा म्हणजेच पैसे घेतल्याचा आरोप केला.. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये बच्चू कडू होते. त्यांनी हे पैशांसाठी केल्याचं राणा म्हणाले.. त्याच रवी राणांना नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंनी भर सभेत खडे बोल सुनावलेत.. शिंदे काय म्हणाले ऐका.. (Ashwin VO)br br #Eknathshinde #RaviRana #bacchukadu #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtrapoliticalcrisis #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.5K

Uploaded: 2022-10-29

Duration: 04:47

Your Page Title