PM Modi on Morbi Bridge :पूल दुर्घटनेतील पीडितांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

PM Modi on Morbi Bridge :पूल दुर्घटनेतील पीडितांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत १३२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.आज पंतप्रधान मोदी यांनी मोरबी पूल दुर्घटनेतील पीडितांना श्रद्धांजली वाहिली.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-10-31

Duration: 03:14

Your Page Title