देशाच्या पंतप्रधानांसाठी सर्वच राज्य सारखी असायला हवी - राज ठाकरे

देशाच्या पंतप्रधानांसाठी सर्वच राज्य सारखी असायला हवी - राज ठाकरे

राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय, याचं वाईट वाटत असल्याचं म्हटलंय.


User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2022-10-31

Duration: 01:56

Your Page Title