Devendra Fadnavis vs Aaditya Thackeray | फडणवीस आणि ठाकरेंमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा उद्योग |Politics

Devendra Fadnavis vs Aaditya Thackeray | फडणवीस आणि ठाकरेंमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा उद्योग |Politics

वेदांता प्रकल्प, टाटा एअरबस, सॅफ्रन प्रकल्पावरुन आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मविआ सरकारवर आरोप केला आहे. तर याच आरोपांना उत्तर देण्यासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या दोन्ही पत्रकार परिषदेत पेपरवॉर पाहायला मिळाला. br #devendrafadanvis #adityathackeray #maharashtra #sakal br br मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News br br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 766

Uploaded: 2022-10-31

Duration: 02:39

Your Page Title