मी दोन दिवसांत राजीनामा देणार', कृषिमंत्री Abdul Sattar | Shivsena | Eknath Shinde | BJP |

मी दोन दिवसांत राजीनामा देणार', कृषिमंत्री Abdul Sattar | Shivsena | Eknath Shinde | BJP |

शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. या सर्व आरोपांवरच बोलतांना अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

User: HW News Marathi

Views: 18

Uploaded: 2022-11-01

Duration: 03:11

Your Page Title