बच्चू कडू vs रवी राणा वाद कायम? प्रहारच्या बॅनर्समुळे चर्चांना उधाण

बच्चू कडू vs रवी राणा वाद कायम? प्रहारच्या बॅनर्समुळे चर्चांना उधाण

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. अखेर ३१ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणांकडून वादावर पडदा टाकण्यात आला आहे. पण बच्चू कडूंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. अशातच आता अमरावतीत बच्चू कडूंचे ‘मैं झुकेगा नही’चे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे हा वाद कायम असल्याच्या चर्चा सुरू आहेत.


User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2022-11-01

Duration: 02:26

Your Page Title