"गरिबाचं कारटं अन् मोठ्यांचं..." बच्चू कडूंची फटकेबाजी

"गरिबाचं कारटं अन् मोठ्यांचं..." बच्चू कडूंची फटकेबाजी

आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत आयोजित मेळाव्यात त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. २०१४ मध्ये शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा दिला होता, त्यावरून बच्चू कडूंनी टीका केली.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-11-01

Duration: 01:05

Your Page Title