Bacchu Kadu आणि माझा वाद आता संपला! - Ravi Rana | Eknath Shinde | Uddhav Thackeray| Prahar| Amravati

Bacchu Kadu आणि माझा वाद आता संपला! - Ravi Rana | Eknath Shinde | Uddhav Thackeray| Prahar| Amravati

आमच्यातला वाद मिटला आहे हा वाद आता राहिलेला नाही आता तो संपला आहे माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे रहातात किती जरी उभे राहिले तरी जनता ज्याच्या सोबत असते, ज्याच्यावर आशीर्वाद असतात तो जिकुन येतो मला मागच्या वेळी 20 ते 22 हजार लीड होते मी लोकांना किराणा वाटून मदत करतो, अपंग आहेत त्यांना मदत करतोbr br #BacchuKadu #RaviRana #Prahar #EknathShinde #DevendraFadnavis #Amravati #JhukegaNahiSala #BJP #UddhavThackeray #ShivSena #Maharashtra #Janshakti


User: HW News Marathi

Views: 76

Uploaded: 2022-11-01

Duration: 03:38

Your Page Title