Shah Rukh Khan Birthday : शाहरुखच्या ५७व्या वाढदिवसानिमित्त मन्नत' बाहेर तुफान गर्दी | Sakal Media

Shah Rukh Khan Birthday : शाहरुखच्या ५७व्या वाढदिवसानिमित्त मन्नत' बाहेर तुफान गर्दी | Sakal Media

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) म्हणजे अवघ्या मनोरंजन विश्वाचा किंग खान. आज किंग खानचा ५७ वा वाढदिवस आहे‌. शाहरुख खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे वाढदिवसाला सुरुवात होताच शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे.

User: Sakal

Views: 460

Uploaded: 2022-11-02

Duration: 01:20

Your Page Title