North Korea: उत्तर कोरियाने डागली \'अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र\', जगभरात युद्धाची चर्चा

North Korea: उत्तर कोरियाने डागली \'अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र\', जगभरात युद्धाची चर्चा

उत्तर कोरियाने \'अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र\' डागल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथील लष्कराने दिलेल्या माहितीचा हवाला देऊन एएफपी न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात आगोदरच युद्ध सुरु आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-11-02

Duration: 01:13

Your Page Title