Amruta Fadnavis Security: अमृता फडणवीस यांना मिळाली Y+ सुरक्षा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Amruta Fadnavis Security: अमृता फडणवीस यांना मिळाली Y+ सुरक्षा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या (शिवसेना) सर्व 41 आमदारांना आणि लोकसभेच्या 10 खासदारांना विशेष वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 6

Uploaded: 2022-11-02

Duration: 01:07

Your Page Title