\'वेडात मराठे वीर दौडले सात\' मध्ये Akshay Kumar साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

\'वेडात मराठे वीर दौडले सात\' मध्ये Akshay Kumar साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

बॉलिवूडचा खिलाडी \'अक्षय कुमार\' मराठी सिनेमामध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित \'वेडात मराठे वीर दौडले सात\' या सिनेमातून अक्षय रसिकांच्या भेटीला येणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2022-11-03

Duration: 01:46