एक 'सामना' असाही! Uddhav Thackeray गटाच्या मुखपत्रात पानभर Eknath Shinde यांची जाहिरात ShivSena

एक 'सामना' असाही! Uddhav Thackeray गटाच्या मुखपत्रात पानभर Eknath Shinde यांची जाहिरात ShivSena

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक 'सामना'मधील (Saamana) जाहिरात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आलेले आहे.


User: HW News Marathi

Views: 27

Uploaded: 2022-11-03

Duration: 04:45