" EXCLUSIVE: दिपाली सय्यद करणार वेडात मराठे वीर दौडले सात मध्ये महत्वाची भुमिका"

" EXCLUSIVE: दिपाली सय्यद करणार वेडात मराठे वीर दौडले सात मध्ये महत्वाची भुमिका"

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ या मराठी चित्रपटातून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटांमध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. ह्या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहे.


User: LehrenDotCom

Views: 28

Uploaded: 2022-11-03

Duration: 03:07

Your Page Title