मित्र महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या मुहूर्त शॉटसाठी पोहोचला सलमान खान |Slaman Khan

मित्र महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या मुहूर्त शॉटसाठी पोहोचला सलमान खान |Slaman Khan

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या मुहूर्त शॉटला सलमान खानने हजेरी लावली.

User: Lok Satta

Views: 6

Uploaded: 2022-11-04

Duration: 01:43