आंदोलन करताना शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार

आंदोलन करताना शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार

Shivsena Leader Sudhir Suri Attacked in Amritsar : पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, पोलीस पुढील तपास करत आहे.


User: Lok Satta

Views: 42

Uploaded: 2022-11-04

Duration: 01:05