मुंबई महापालिकेसाठी Tejasvi Surya भाजपचा हुकमी एक्का ठरणार? | Politics | BMC | Sakal

मुंबई महापालिकेसाठी Tejasvi Surya भाजपचा हुकमी एक्का ठरणार? | Politics | BMC | Sakal

#tejasvisurya #bjp #adityathackeray #maharashtra #sakal br महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या राजकारणाला आता वेगळं वळण देण्यासाठी भाजपनं एक नवी रणनीती आखली आहे. कारण मागील ३ महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध शिंदे वादाचा अंक चांगलाच रंगताना दिसतोय. अशातच आता या दोन दिग्गजांच्या राजकीय लढाईत तरुणांचीही एन्ट्री झालेली दिसतेय. त्यामुळेच की काय भाजपानं आपले सर्वात तरुण खासदाराची राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.


User: Sakal

Views: 194

Uploaded: 2022-11-04

Duration: 03:45

Your Page Title