मुंबईहून नाशिक रोडला आलेल्या शालिमार एक्सप्रेसच्या बोगीला आग

मुंबईहून नाशिक रोडला आलेल्या शालिमार एक्सप्रेसच्या बोगीला आग

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर धक्कादायक घटना घडली असून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर (Nashik Road Railway Station) शालिमार-हावडा एक्स्प्रेसच्या (Shalimar Express) इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी नाही, सद्यस्थितीत आग विझविण्याचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.


User: HW News Marathi

Views: 28

Uploaded: 2022-11-05

Duration: 02:34