राष्ट्रवादीच्या शिबिरातून शरद पवारांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

राष्ट्रवादीच्या शिबिरातून शरद पवारांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवार उपस्थित होते.त्यांना जास्त बोलता येणार नसल्याचेही त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले त्यामुळे पवारांचे पुढील भाषण दिलीप वळसे पाटील यांनी सादर केले.

User: Lok Satta

Views: 6

Uploaded: 2022-11-05

Duration: 08:53

Your Page Title