अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयावर खा.राजन साळवींची प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयावर खा.राजन साळवींची प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे त्याबद्दल बोलताना राजन साळवी म्हणाले की,'पुन्हा एकदा br शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती आम जनतेने विश्वास व्यक्त केला असून भाजपने नोटाच्या माध्यमातुनbr महाविकास आघाडीचा जो राग आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे'.


User: Lok Satta

Views: 5

Uploaded: 2022-11-06

Duration: 03:21

Your Page Title