‘मी हात जोडून त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली पण..' , आव्हाडांनी सांगितला कालचा घटनाक्रम

‘मी हात जोडून त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली पण..' , आव्हाडांनी सांगितला कालचा घटनाक्रम

काल रात्री ठाण्यातील मॉलमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला. इतिहासाचे विकृतीकरण केलं जातंय, असा आरोप त्यांनी चित्रपट दिग्दर्शक- निर्मात्यांवर केला. पत्रकार परिषद घेत आज त्यांनी काल झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

User: Lok Satta

Views: 455

Uploaded: 2022-11-08

Duration: 08:11