पुण्यात मनसे आक्रमक!;Har Har Mahadevचे शो सुरू करण्याची मागणी

पुण्यात मनसे आक्रमक!;Har Har Mahadevचे शो सुरू करण्याची मागणी

Har Har Mahadev चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आला असताना जितेंद्र आव्हाड यांनी त्याचे शो बंद करण्याची मागणी केली होती पण मनसेने चित्रपटाला पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. आज पुण्यातील सिटी प्राइड चित्रपटगृहात मनसेने आंदोलन करून शो सुरू करण्याची मागणी केली. यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2022-11-09

Duration: 02:58

Your Page Title