Supriya Sule on Sanjay Raut Bail | सुप्रिया सुळेंकडून संजय राऊतांचं कौतुक | Politics | Sakal Media

Supriya Sule on Sanjay Raut Bail | सुप्रिया सुळेंकडून संजय राऊतांचं कौतुक | Politics | Sakal Media

खासदार संजय राऊत यांना १०० दिवसानंतर अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे.

User: Sakal

Views: 122

Uploaded: 2022-11-09

Duration: 02:14