Sanjay Raut तुरुंगातून तर Uddhav Thackeray मातोश्रीतून बाहेर पडले ते क्षण...| Politics | Sakal Media

Sanjay Raut तुरुंगातून तर Uddhav Thackeray मातोश्रीतून बाहेर पडले ते क्षण...| Politics | Sakal Media

खासदार संजय राऊत यांना आज PMLA न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर पडताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. तर तिकडे उद्धव ठाकरेही मातोश्रीतून बाहेर पडताना दिसले.

User: Sakal

Views: 92

Uploaded: 2022-11-09

Duration: 01:23